ladkibahinyojana.online Open in urlscan Pro
172.67.141.44  Public Scan

URL: https://ladkibahinyojana.online/
Submission: On June 29 via api from US — Scanned from DE

Form analysis 1 forms found in the DOM

POST https://ladkibahinyojana.online/wp-comments-post.php

<form action="https://ladkibahinyojana.online/wp-comments-post.php" method="post" id="commentform" class="comment-form" novalidate="">
  <p class="comment-form-comment"><label for="comment" class="screen-reader-text">Comment</label><textarea autocomplete="new-password" id="comment" name="eff5df318b" cols="45" rows="8" required=""></textarea><textarea
      id="a30eb506ebd10a9b16195d8af3112a26" aria-label="hp-comment" aria-hidden="true" name="comment" autocomplete="new-password"
      style="padding:0 !important;clip:rect(1px, 1px, 1px, 1px) !important;position:absolute !important;white-space:nowrap !important;height:1px !important;width:1px !important;overflow:hidden !important;" tabindex="-1"></textarea></p><label
    for="author" class="screen-reader-text">Name</label><input placeholder="Name *" id="author" name="author" type="text" value="" size="30" required="">
  <label for="email" class="screen-reader-text">Email</label><input placeholder="Email *" id="email" name="email" type="email" value="" size="30" required="">
  <label for="url" class="screen-reader-text">Website</label><input placeholder="Website" id="url" name="url" type="url" value="" size="30">
  <p class="comment-form-cookies-consent"><input id="wp-comment-cookies-consent" name="wp-comment-cookies-consent" type="checkbox" value="yes"> <label for="wp-comment-cookies-consent">पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ
      ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.</label></p>
  <p class="form-submit"><input name="submit" type="submit" id="submit" class="submit" value="Post Comment"> <input type="hidden" name="comment_post_ID" value="7" id="comment_post_ID">
    <input type="hidden" name="comment_parent" id="comment_parent" value="0">
  </p>
</form>

Text Content

Skip to content

Ladki Bahin Yojana

Menu
Menu
 * About us
 * Contact us
 * Privacy Policy
 * Disclaimer


LADKI BAHIN YOJANA MAHARASHTRA – लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana 2024 – महाराष्ट्र शिंदे सरकारच्या वतीने महिला आणि बालकल्याण
विकास मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांसाठी एक कल्याणकारी योजना
राबविण्यात येत आहे त्यामध्ये महिलांना प्रती महिना पंधराशे रुपयांचे राशी देण्यात
येणार आहे आणि ज्या योजनेचे नाव माझी लाडकी बहीण योजना असे ठेवण्यात आलेली आहे
याविषयीचे अधिकारीक सूचना महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्फत
करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्रातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये म्हणजेच वर्षाला 2.5 लाख रुपये
देण्याची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे. जर तुम्ही महिला
असाल आणि महाराष्ट्रातील नागरिक असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.

महाराष्ट्रातील महिलांच्या हिताचा विचार करून ही योजना राबवण्यात येत असल्याचे
सांगण्यात आलेले आहे याचा लाभ महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणातील महिला वर्गाला होईल
तसेच यासाठी काही अटी आणि शर्ती पण लागू करण्यात आलेले आहेत.




MAZHI LADKI BAHIN YOJANA MAHARASHTRA – माझी लाडकी बहिण योजना

संजय निरुपम यांनी याविषयीची अधिक माहिती देताना आपल्या ट्विटर हँडल वरून सांगितले
की महाराष्ट्र राज्य मध्ये माझी लाडकी बहीण योजना ही जुलै 2024 पासून राबविण्यात
येईल आणि यामध्ये 1500 रुपये प्रति महिना देण्यात येतील. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये
महाराष्ट्रातील माता-भगिनींना आनंदच आनंद होणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी झालेल्या 2024-25
च्या बजेटमध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेले आहे या योजनेमध्ये
महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना 1500 रुपये प्रति महिना दिले
जातील आणि यासाठी आर्थिक अटी लागू करण्यात आले आहेत.

लाडकी बहिणी योजना साठी महाराष्ट्र सरकारमार्फत 46000 कोटी रुपयांचा निधी गठित
करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या आधी मध्यप्रदेश मध्ये पण लाडली बहना योजना या
नावाने सरकारचे कल्याणकारी योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये महिलांना 1250 रुपये
प्रति महिन्यात दिले जातात.


लाडकी बहिण योजना अटी शर्ती

 1. सदर महिला महाराष्ट्राची नागरिक असावी
 2. महिलेचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे
 3. महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे
 4. बँकेमध्ये महिलेच्या नावाने खाते असावे
 5. महिलेकडे आधार कार्ड असले पाहिजे
 6. महाराष्ट्र राज्यातील विवाहित, विधवा, निराधार, घटस्फोटीत, परित्यकत्या
    महिलांना याचा लाभ मिळेल


माझी लाडकी बहीण योजना उद्दिष्ट

माझी लाडकी बहीण योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या
मागास असलेल्या प्रवर्गातील महिलांना समाजाच्या मुख्य स्त्रोता देण्यासाठी आणि
त्यांच्या आर्थिक पूर्ण करण्यासाठी आर्थिक रक्कम देण्यात येईल.

महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये पुरुषांची 59.10% रोजंदारी
मध्ये टक्केवारी आहे आणि महाराष्ट्रातील फक्त 29 टक्के महिलाच रोजगारामध्ये सक्रिय
आहेत त्यामुळे महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून त्यांना आर्थिक
स्वरूपाची मदत प्रदान करण्यात येणार आहे.

संबंधित योजनेमुळे महिलांमध्ये काही प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि
महिला आत्मनिर्भर तसेच स्वावलंबी बनू शकतील. माझी लाडकी बहिणी योजनेमुळे महिला
सक्षमीकरणास चालना मिळेल.




लाडकी बहीण योजना लाभाचे स्वरूप

लाडकी बहीण योजना मध्ये पात्र असणाऱ्या सर्व महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये
राशी प्रदान केले जाईल. आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ही राशी डायरेक्ट
डीबीटी पद्धतीने पाठवली जाईल. यासाठी महिलेचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले
असावी.


माझी लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे

 1. ऑनलाइन फॉर्म प्रत
 2. महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
 3. आधार कार्ड प्रत
 4. पासपोर्ट साइज फोटो
 5. बँक पासबुक झेरॉक्स
 6. उत्पन्नाचा दाखला
 7. रेशन कार्ड
 8. हमीपत्र


माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया

अंगणवाडी सेविका/ पर्यवेक्षिका/ ग्रामपंचायत/ ग्रामसेवक/ वॉर्ड अधिकारी/ मुख्य
सेविका/ सेतू सुविधा केंद्र यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदर दस्तावेजांची
आणि फॉर्म ची ऑनलाईन पडताळणी करावी आणि त्यानंतर संबंधित डॉक्युमेंट पुढे
मंजुरीसाठी संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी कडे पाठवावेत. अंतिम
मंजुरी देण्यासाठी पुढे ते जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीकडे
पाठवण्यात येतील.

माझी लाडकी बहीण योजना मध्ये ऑनलाईन फॉर्म करण्यासाठी शासनाकडून कोणतीही राशी
घेण्यात येणार नाही आणि मोबाईल ॲप तसेच पोर्टलच्या माध्यमातून अर्ज सादर करण्यात
येऊ शकतो. परंतु अर्ज भरताना सदर महिलेने तिथे उपस्थित असणे गरजेचे आहे जेणेकरून
ऑनलाईन केवायसी प्रक्रिया सुरू केली जाईल.

लाडकी बहीण योजना शासन निर्णय

खाली कमेंट करुण आम्हाला कळवा की तुम्ही योजनेचा अर्ज केला की नाही:


4 THOUGHTS ON “LADKI BAHIN YOJANA MAHARASHTRA – लाडकी बहिण योजना २०२४
महाराष्ट्र”

 1. विजुबाई ब्रिजलाल भारवाड
    जून 29, 2024 at 3:45 pm
    
    आह्मला या योजनेचा लाभ केवा मिळेल
    
    उत्तर
    * ladkibahin
      जून 29, 2024 at 4:03 pm
      
      1 जुलै नंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल तेव्हा अर्ज करा आणि अर्ज मंजूर
      झाल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल
      
      उत्तर
      * आरती विकास केकान
        जून 29, 2024 at 4:15 pm
        
        कधी होईल हे पोर्सस
        
        उत्तर
        * ladkibahin
          जून 29, 2024 at 4:19 pm
          
          सध्या प्राप्त झालेल्या माहितीनुसार 1 जुलैपासून 15 जुलै पर्यंत अर्ज
          सुरू असणार आहेत
          
          उत्तर


LEAVE A COMMENT उत्तर रद्द करा.

Comment

Name Email Website

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या
ब्राउझरमध्ये जतन करा.



Disclaimer: This is not the official website of the Ladki Bahin Yojana. This is
an information portal that provides the latest updates and information about the
Ladki Bahin Yojana Maharashtra.

 * About us
 * Contact us
 * Privacy Policy
 * Disclaimer

© 2024 Ladki Bahin Yojana • Built with GeneratePress