news18marathi.com Open in urlscan Pro
2a02:26f0:480:d::210:f156  Public Scan

URL: https://news18marathi.com/amp/maharashtra/loksabha-elections-2024-pankaja-munde-got-emotional-after-her-sister-pritam-mund...
Submission: On May 22 via api from US — Scanned from DE

Form analysis 0 forms found in the DOM

Text Content

JOIN US राज्य/शहर निवडा


तुमचे शहर निवडा

 * अहमदनगर
 * अकोला
 * अमरावती
 * बीड
 * छ. संभाजीनगर
 * गडचिरोली
 * गोंदिया
 * हिंगोली
 * जळगाव
 * जालना
 * कोल्हापूर
 * लातूर
 * नागपूर
 * नाशिक
 * परभणी
 * सांगली
 * सोलापूर
 * ठाणे
 *  वर्धा


राज्य

गोवा

गोवा

मुंबई

मुंबई

पुणे

पुणे
 * 
 * लेटेस्ट बातम्या
 * लोकसभा निवडणूक 2024
 * IPL 2024
 * महाराष्ट्र
 * राजकारण
 * Local18
 * मनोरंजन
 * मुंबई
 * पुणे
 * व्हिडीओ
 * फोटो गॅलरी
 * व्हायरल
 * क्राइम
 * Rising Bharat
 * वेब स्टोरीज
 * देश
 * लाइफस्टाइल
 * मनी
 * ऑटो अँड बाईक्स
 * अध्यात्म

भाषा बदलामराठी
हिन्दी ENGLISH বাংলা ગુજરાતી অসমীয়া ಕನ್ನಡ தமிழ் മലയാളം తెలుగు ਪੰਜਾਬੀ اردو ଓଡ଼ିଆ
LIVE TV
थेट टीव्ही NEWS18 इंडिया LIVE TV NEWS18 LOKMAT
 * बातम्या
 * महाराष्ट्र
 * Local18
 * राजकारण
 * मनोरंजन
 * वेब स्टोरीज
 * स्पोर्ट्स
 * लाइफस्टाइल
 * मनी
 * फोटो गॅलरी
 * VIRAL
 * अध्यात्म

NEWS18 APP DOWNLOAD
 * मुंबई
 * IPL 2024
 * लोकसभा निवडणूक 2024
 * पुणे
 * व्हिडीओ
 * क्राइम
 * क्रिकेट
 * ऑटो अँड बाईक्स
 * टेक्नोलॉजी
 * देश
 * #MakeADent
 * Rising Bharat
 * विदेश

मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pankaja Munde : तिचं नेमकं काय चुकलं? पहिल्याच
प्रचारसभेत पंकजा मुंडेंना अश्रू अनावर, Video
Install
App {{amp_text}}
NEXTPREV


PANKAJA MUNDE : तिचं नेमकं काय चुकलं? पहिल्याच प्रचारसभेत पंकजा मुंडेंना अश्रू
अनावर, VIDEO


लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडेंना बीडमधून भाजपने तिकीट दिलं आहे. तिकीट
मिळाल्यानंतरच्या पहिल्याच सभेत पंकजा मुंडे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

जाहिरात

 * Last Updated : March 22, 2024, 8:05 pm IST
 * Published by : Shreyas

तिचं नेमकं काय चुकलं? पहिल्याच प्रचारसभेत पंकजा मुंडेंना अश्रू अनावर

संबंधित व्हिडिओ


 * सिंधुदुर्गात बिबट्याची दहशत! मुख्य रस्त्यावर फिरतानाचा VIDEO आला समोर


 * 49 विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढेतून वाचवलं अन्.. खासगी बसला अपघात


 * वंदे भारतचं अर्धशतक पूर्ण... काय आहे यशाचं गमक?


 * पाणी नाही म्हणून थांबला रेल्वेचा मोठा प्रकल्प, कुठे घडला प्रकार?


 * नदीखालून जाणारी मेट्रो! अंडर वॉटर मेट्रोला मोदींचा हिरवा कंदील


 * होळीला गावी जायचंय पण कोकण रेल्वे फुल्ल! करायचं काय? | N18V

जाहिरात


सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड : मला लोकसभा लढवायची नव्हती, मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते, तिकीट जाहीर
झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचे काहूर उठले, मात्र मला बुध्दीने निर्णय
घ्यावा लागणार आहे, अस पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यावर
म्हणाल्या आहेत. माझी बहीण बिचारी चांगलं काम करत होती, काय चुकलं तुझं? असं म्हणत
पंकजा मुंडे भावुक झाल्या, तसंच त्यांना अश्रू अनावर झाले. तिकीट जाहीर झाल्यानंतर
पंकजा मुंडे पहिल्यांदाच बीडमध्ये आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या
स्वागताला उत्तर देत असताना बीडच्या धामणगावमध्ये त्या बोलत होत्या.



माझी बहीण बिचारी चांगलं काम करत होती, तिचे सगळे सहकारी आज लोकसभेत जाणार, माझा
जीव तुटतो. असं काय तिच्याकडून चुकलं होतं? अस काय काम तिने केलं नव्हतं?
कोव्हिडमध्ये अंगात पीपीई किट घालून प्रत्येक वार्डात गेली. कोरोना झाला, तिच्या
जीवावर बेतलं तरी ती गेली. काम केलं’, असं म्हणताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
झाले.

जाहिरात


निवडणूक आली की माझ्या जातीवर बोट ठेवलं जातं. माझ्या काम करण्याच्या नितीवर बोट
कां ठेवलं जातं नाही? असा सवाल पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणात विचारला. मी कधीही
जातीभेद केला नाही, मी सगळ्या जाती धर्माची माऊली आहे कुठल्या नेत्यांची सावली
नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.


संबंधित बातम्या

{{display_headline}}
'एक्झिट पोल'पेक्षा या गावातील लोक सट्टेबाजीमध्ये एक्सपर्ट, लोकसभेला कोण
जिंकणार?भाजप-ठाकरेंच्या लढाईत शिट्टी जोरात वाजणार?; पालघरमध्ये हवा कुणाची!उद्धव
ठाकरेंचा तो वार पलटणार; ऐन मतदानावेळी केलेलं ते वक्तव्य भोवणार?मतदान संपताच
फटाके फुटले; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यावर कारवाईची टांगती तलवार

जाहिरात


‘मराठा समाजावर अन्याय झालाच आहे, लोकांच्या मागण्या योग्यच आहेत. मराठा समाजाचा
आक्रोश 100% योग्य आहे. माझे वडील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवान
गडावरून सांगितल होत की गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर मराठा समाजाला आरक्षण देईन.
कदाचित हा शब्द माझ्या माध्यमातून पुर्ण होणारं असेल’, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी
केलं.

जाहिरात


‘ओबीसींचे संरक्षण करताना मराठा समाजाच्या भविष्याचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य
आहे. मुस्लिम समजाचे अश्रू पुसण्याचं माझं कर्तव्य आहे. धनगर समजाचे पिवळे वादळ,
बारा बलुतेदारांचे अश्रू पुसण्याचे काम, प्रश्न सोडवण्याचं कर्तव्य माझं आहे, जाती
पातीच्या मंचावर मी कधी गेले नाही’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘मला लोकसभा लढवायची नव्हती. मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते. तिकीट जाहीर
झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर उठलं, मात्र मला बुध्दीने निर्णय
घ्यावा लागणार आहे. जिल्ह्यात वातावरण खुप चांगलं आहे, आम्हाला आमदार खासदार किंवा
पाडण्याची ताकद जनतेत आहे. विधानसभेमध्ये मी पराभूत झाले त्यावेळेस विरोधकांना अस
वाटत होतं ताई संपली, पण ताई संपत नसते. मी पराक्रमी आहे आणि प्रितम परीक्रमी आहे’,
अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली.

जाहिरात

टॉप व्हिडीओज
 * प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदेंवर अँजिओप्लास्टी, डॉक्टरांनी सांगितला
   संपूर्ण....

Follow us on
News18 मराठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर. आजच्या ताज्या
बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज
वेबसाइट News18 मराठीवर.

TAGS:

BJP Loksabha Election 2024 Pankaja Munde
 * First Published : March 22, 2024, 8:05 pm IST

पुढे वाचा






फोटो

 * Astrology: तब्बल 50 वर्षांनी योग; सूर्य, बुध, शुक्र एकाच राशीत, उलथापालथ
   होणार!
 * 51 वर्षांपासून एकाच व्यक्तीवर प्रेम करतेय ही अभिनेत्री; रेखालाही वाटायचा हेवा
 * 'मला तर किडनीत अटॅक आला', प्रार्थनाचे बिकिनीतले फोटो पाहून लोकांना बसला धक्का


महत्वाच्या बातम्या

 * कोणत्या झाडापासून मिळतो साबूदाणा? अनेकांना माहित नाही याचं उत्तर
 * मध्यरात्री पत्नीच्या छातीवर बसला पती, उशीखालून काढली अशी गोष्ट; पाहताच ओरडली
 * तब्बल 45%डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतात ही चूक; ICMRने दिली धक्कादायक
   माहिती
 * स्थळ शोधण्याच्या नादात पुण्यातील इंजिनिअर तरुणीला 40 लाखांचा फटका, असं काय
   घडलं?
 * हवामानविभागाच्या येलो-ऑरेंज-रेड अलर्टचा अर्थ काय? इशाऱ्यानंतर आपण काय करायला
   हवं


Ad

Copyright 2018 NEWS18.com — All rights reserved. NETWORK 18 SITESVisit Mobile
Site